Saturday, 29 August 2015

Raksha Bandhan


नात हे प्रेमच तुझ आणि माझ 
हरवलेले ते गोड दिवस , त्यांच्या मधुर आठवणी 
आज सार सार आठवलाय 
हातातल्या राखी सोबतच .
भाव मनी दाटतोय ..
बंध हे प्रेमाचे नात आहे 
ताई  तुझ आणि माझ नात जन्मो जन्मीचे आहे 

No comments:

Post a Comment