Marathi Status


आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट...
आई-बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य...
आणि
त्याचं कारण तुम्ही स्वतः असणं..!! :)


प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ऐक तरी असा मुलगा असतो .

ज्याला ती कधीच विसरू शकत नाही


आणि

...
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक तरी अशी मुलगी असते

जिला तो मिळवू शकत नाही..



सध्या पैसे खूप स्वस्त झाले आहेत”



तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,# आईच्या_ डोळ्यांत…येणा-या # आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं.

तुम शायद मुझे भूल गई होगी पर मेरे phone का lock आज भी तेरे Naam से ही खुलता है…..

जिंदगी भर कोई साथ नही देता .जान लिया हमने .लोग तो तब याद करते है जब वह खुद अकेले हो …



म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर
तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे
तुझी थोडी थोडी..!!!

वेळ ‪#‎चांगली‬ असली की,
‪#‎चुक‬ पण ‪#‎बरोबर‬ होते.
पण वेळ ‪#‎वाईट‬ असेल तर,
#बरोबर पण ‪#‎चुकीचे‬ होते…..



#‎भावांनो_फक्त_तुमच्या_साठी‬!!
दोस्तीके_लिए_दिलतोड़ सकता हु
लेकिन ‪#‎दिल‬ के लिए ‪#‎दोस्ती‬



जल्लोष मराठीचा…..!!!!
मान मात्र भाषेचा……!!!!!
मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा…..!!!!

स्वर्गात
देशात
क्रिकेटमधे
महाराष्ट्रात 

पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण
#गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि
#श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान…!



अभ्यास म्हणजे काही प्रेम नव्हे…
ते आपोआप होत नाही…
करावा लागतो…



मुंडे साहेबांचे निधन झाले होते तेंव्हा राष्ट्रीय दुखवटा होता व भारताचा तिरंगा सुद्धा अर्ध्यावर उतरवला होता. त्याच दिवशी हा शाहरुख़ खान आईपीएल चा विजयउसव्ह साजरा करत होता, आता याचा HAPPY NEW YEAR हा चित्रपट आज पासून थिएटर मधे लागला आहे मुंडे साहेबाबद्दल जर आदर असेल तर हा चित्रपट पाहू नका व आपल्या मित्रांना पण सांगा



लोकांच कस हे ज्याची #हवा त्याला मुजरा…
अन आपल कस हे
ज्याची हवा त्याला #तुडवा …



तूच माझी कैंडी..
तूच माझी क्रश..
तूझा DP पाहून..
मी होतो ब्लश…!!!



आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||



“हम आज भी शतरंज का खेल अकेले खेलते है…
क्यूंकि “दोस्तों” के खिलाफ चाल चलना हमे आज
भी नहीं आता हैं…”

भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !
भाऊबीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!!



सध्या पैसे खूप स्वस्त झाले आहेत”

एक मुलगा आपल्या आईला म्हणतो …

खर्च झाल्याच दु:ख नसतं. हिशेब लागला नाही की त्रास होतो….. !


जगाव तर असे जगाव कि इतिहासाने पण आल्यासाठी एक पान राखाव

No comments:

Post a Comment