दर वर्षी वाढलेल्या वयासाठी
नविसरता शुभेच्छा देतात,
जखमेवर मीठ म्हणून
त्याचदिवशी PARTY आठवणीने घेतात !!
आठवडाभर आधीच सुरु होते
मित्र-मंडळींची जय्यत तयारी,
वाढदिवसानंतर मात्र
सख्या मित्रालाच करतात भीकारी !!
फुकट भेटले म्हणून असेल-नसेल ते
जोर-जबरदस्तीने खातात,
दुसऱ्या दिवशीच्या धावपळीत
आम्ह्चाच उद्धार करतात!!
दोन दिवस बरे वाटले कि पुन्हा तेच
"अगली बार हम जायेंगे उधर "
भेटवस्तू-बद्दल (GIFT) काही विचारलं तर
"तू रोता बहुत हैं यार" च उत्तर !!
ओझ पेलून मैत्रीच देह माझा वाकला,
मैत्रीचे ऋण फेडता-फेडता
दिवसही गेला आणि खिसाही फाटला!!
वाढदिवसाचा येवढा काय मी घेतलाय धसका,
कि स्वप्नातही आठवणीने येतो आता ठसका !!
पुन्हा एकदा शुभेच्छांची आतिषबाजी होईलच,
विसरलेल्या सर्व मित्रांना मीही धन्यवाद देईनच!!
शेवटी एकच कि…….
"तुम्हसब नही तो जिंदगी मे बचता हैं सिर्फ गम"
"आओ मिलकर फिरसे पिये थोडी व्हिस्की थोडी रम"!!
"गम तो डूबही जायेगा दम के धुव्वे मे",
"खतम हो जाये रम तो फिरसे याद करेंगे गम"!!
नविसरता शुभेच्छा देतात,
जखमेवर मीठ म्हणून
त्याचदिवशी PARTY आठवणीने घेतात !!
आठवडाभर आधीच सुरु होते
मित्र-मंडळींची जय्यत तयारी,
वाढदिवसानंतर मात्र
सख्या मित्रालाच करतात भीकारी !!
फुकट भेटले म्हणून असेल-नसेल ते
जोर-जबरदस्तीने खातात,
दुसऱ्या दिवशीच्या धावपळीत
आम्ह्चाच उद्धार करतात!!
दोन दिवस बरे वाटले कि पुन्हा तेच
"अगली बार हम जायेंगे उधर "
भेटवस्तू-बद्दल (GIFT) काही विचारलं तर
"तू रोता बहुत हैं यार" च उत्तर !!
ओझ पेलून मैत्रीच देह माझा वाकला,
मैत्रीचे ऋण फेडता-फेडता
दिवसही गेला आणि खिसाही फाटला!!
वाढदिवसाचा येवढा काय मी घेतलाय धसका,
कि स्वप्नातही आठवणीने येतो आता ठसका !!
पुन्हा एकदा शुभेच्छांची आतिषबाजी होईलच,
विसरलेल्या सर्व मित्रांना मीही धन्यवाद देईनच!!
शेवटी एकच कि…….
"तुम्हसब नही तो जिंदगी मे बचता हैं सिर्फ गम"
"आओ मिलकर फिरसे पिये थोडी व्हिस्की थोडी रम"!!
"गम तो डूबही जायेगा दम के धुव्वे मे",
"खतम हो जाये रम तो फिरसे याद करेंगे गम"!!

No comments:
Post a Comment